जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात
प्रेम करणारी, समजून घेणारी
संकटात पाठीशी उभी राहणारी
चुकल्यावर हक्काने कान धरणारी...
अशी माणसं आपल्याला भेटणं,
हे आपलं भाग्य असतं...
अशी अनेक माणसं
मला भेटली नाहीत
माझी भेट झाली, ती तुझ्याशी
आणि या सर्व माणसांनी
माझ्यासाठी जे केलं असतं,
ते तू केलंस... आपुलकीने...
तुलाही अशीच जिवा- भावाची
स्वत:बरोबर इतरांचंही माणुसपण जपणारी माणसं
जीवनाच्या प्रत्येक वळणावर लाभोत
आणि तुझं अवघं आयुष्य
सुखा-समाधानाच्या वर्षावात नाहत राहो
याच तुला वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!!!
प्रेम करणारी, समजून घेणारी
संकटात पाठीशी उभी राहणारी
चुकल्यावर हक्काने कान धरणारी...
अशी माणसं आपल्याला भेटणं,
हे आपलं भाग्य असतं...
अशी अनेक माणसं
मला भेटली नाहीत
माझी भेट झाली, ती तुझ्याशी
आणि या सर्व माणसांनी
माझ्यासाठी जे केलं असतं,
ते तू केलंस... आपुलकीने...
तुलाही अशीच जिवा- भावाची
स्वत:बरोबर इतरांचंही माणुसपण जपणारी माणसं
जीवनाच्या प्रत्येक वळणावर लाभोत
आणि तुझं अवघं आयुष्य
सुखा-समाधानाच्या वर्षावात नाहत राहो
याच तुला वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment