शुभेच्छापत्र लेखन हा माझा एकेकाळचा व्यवसाय, छंद, अभिव्यक्ती आणि बरंच काही... या ब्लॉगच्या माध्यमातून अशाच काही शुभेच्छा संदेश रचना आपल्यासमोर सादर करायचा मानस आहे.
हे पूर्णपणे स्वरचित लेखन आहे, मात्र त्यांच्या माध्यमातून कुणाला आपल्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर माझी हरकत नाही. कारण भावना पोहोचवण्याचा आनंद माझ्या लेखी मोलाचा आहे. प्रतिक्रियांचेही स्वागत आहे
No comments:
Post a Comment