उधळीत सौख्य दो हातांनी
जीवनात या आलीस तू
सहजीवनाच्या प्रवासात या
जीवन माझे झालीस तू...
बंध तुझ्याशी जुळले माझे
सप्तपदीच्या साक्षीने
परिपूर्ण हे जीवन माझे
केवळ तुझ्याच साथीने
या साथीला शत वर्षांचे
जीवन लाभो, हीच प्रार्थना
सहचारीणी तू सौख्यायुषी हो
जन्मदिनी या हीच कामना
तुझ्यासाठी जन्मदिनाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!!!
जीवनात या आलीस तू
सहजीवनाच्या प्रवासात या
जीवन माझे झालीस तू...
बंध तुझ्याशी जुळले माझे
सप्तपदीच्या साक्षीने
परिपूर्ण हे जीवन माझे
केवळ तुझ्याच साथीने
या साथीला शत वर्षांचे
जीवन लाभो, हीच प्रार्थना
सहचारीणी तू सौख्यायुषी हो
जन्मदिनी या हीच कामना
तुझ्यासाठी जन्मदिनाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment