तुझ्या मैत्रीच्या दर्पणात मी
मला कितीदा पारखले
तुझ्याच मैत्रीमुळे नित्य मी
मला नव्याने ओळखले...
विश्वासाची नवीच दृष्टी
तुझ्या मैत्रीने दिली मला
आनंदाची, समरसतेची
ओढ दिली तू जगण्याला
ऋण तुझ्या अनमोल मैत्रीचे
कसे फेडू मी, सांग सखी?
हीच प्रार्थना दयाघनाने
तुला करावे सदा सुखी...!
तुझ्यासाठी जन्मदिनाच्या
हर्षविभोर शुभेच्छा!!!
मला कितीदा पारखले
तुझ्याच मैत्रीमुळे नित्य मी
मला नव्याने ओळखले...
विश्वासाची नवीच दृष्टी
तुझ्या मैत्रीने दिली मला
आनंदाची, समरसतेची
ओढ दिली तू जगण्याला
ऋण तुझ्या अनमोल मैत्रीचे
कसे फेडू मी, सांग सखी?
हीच प्रार्थना दयाघनाने
तुला करावे सदा सुखी...!
तुझ्यासाठी जन्मदिनाच्या
हर्षविभोर शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment