समजुतदार स्वभावाला
मिश्किलीची झकास जोड
खरं सांगू दादा, तुला
अवघ्या जगात नाही तोड...
वेळोवेळी पाहिलं मी
तुझ्यात माझ्या आदर्शाला
तुझ्यासारखंच व्हावं असं
कायम वाटत आलं मला...
दादा असाच हवाहवासा
आणि प्रेमळ राहावास तू
जीवनात या नित्य यशस्वी
अन् आनंदी असावास तू...
तुझ्यासाठी जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment