Tuesday, 4 September 2012

पहाट तुझ्या जन्मदिनाची...





दवात भिजली, धुक्यात सजली

     पहाट तुझ्या जन्मदिनाची

अशीच असो प्रसन्न घटिका

     प्रत्येक तुझ्या आयुष्याची !!

 तुझ्यासाठी जन्मदिनाच्या स्नेहल शुभेच्छा !!!
 

No comments:

Post a Comment