Monday, 10 September 2012

पावसाची कविता...


पावसाची कविता नुकतीच आलीय

आसवांच्या अभिषेकात चिंब न्हाऊन

दुखरा दरवळ मनभर लेवून

दु:खी का गे, विचारले तर

उदास हसली

मला वाटले,

याहुनी रडती, तरी बरे...

No comments:

Post a Comment