Tuesday, 11 September 2012

पाऊस...पाऊस...



वेडा पाऊस

मी ही वेडी

तो ओला अन्

माझेही डोळे ओले

तो भरलेला

माझेही मन भरलेले

तो व्याकुळ

मी व्याकुळलेली, जणू त्याची सर...

मी, तो, दोघे, पाऊस पाऊस

झरते पाणी पाऊस पाऊस

पाऊस...पाऊस...

No comments:

Post a Comment