Monday, 17 September 2012

तुझी आठवण


जाणुन-बुजून तुला आठवण्यासाठी

     मी काहीच करत नाही

तरी सुद्धा तुझी आठवण

     माझा पाठलाग सोडत नाही...

No comments:

Post a Comment