तुला पाहता हां-हां म्हणता
ओढ अनामिक तुझी लागते
समोर तू अन् मनातही तू
प्रतिमा तुझीच विश्व व्यापते...
विश्व तुझ्या नजरेत गवसते,
विश्व तुझ्या नजरेत गवसते....
ओढ अनामिक तुझी लागते
समोर तू अन् मनातही तू
प्रतिमा तुझीच विश्व व्यापते...
विश्व तुझ्या नजरेत गवसते,
विश्व तुझ्या नजरेत गवसते....
No comments:
Post a Comment