Tuesday, 28 August 2012

आई

आई
तुझा वाढदिवस...

तुझ्यामुळे घडले हे जीवन
आई तू ईश्वर संजीवन
तुझ्या जीवना सदैव लाभो
अवीट सुख शांतीचे कोंदण

तुझ्यासाठी वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा

No comments:

Post a Comment