Thursday, 13 September 2012

मैत्री म्हणजे फक्त तू!

मैत्रीसाठी नसते गरज
वचन किंवा शब्दांची

मैत्री एक भाषा असते
विश्वासातून जाणायची

मैत्री, एक नातं असतं
परिपूर्ण, स्वयंभू

दुसरं-तिसरं काही नाही
मैत्री म्हणजे फक्त तू!


 

No comments:

Post a Comment